खानापूर : युवा नेते इरफान तालिकोटी प्रचारात आघाडी ! काँग्रेस उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार! ಯುವ ಮುಖಂಡ ಇರ್ಫಾನ್ ತಾಳಿಕೋಟಿ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ! ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲು ತೀರ್ಮಾನ!
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचाराला वेग आला आहे....