लोकसभा

लोकसभा: तुम्ही लढ म्हणा.. मी लढायला तयार ! निरंजन सरदेसाई

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: सीमा भागातील मराठी भाषकांचे अस्तित्व कमी होत चालल्याने आता मराठी माणसाने आपले अस्तित्व राखण्याची गरज आहे....

Anjali Nimbalkar: गर्लगुंजी भागात डॉ. निंबाळकर यांना मिळणार पाठिंबा! प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी!

कारवार लोकसभा निवडणूक २०२४ : खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा...

खानापूर : लोकसभा निवडणूक नियोजन ठरणार! खानापूर म.ए. समितीची उद्या बैठक!

खानापूर : कारवार लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी ता. १२ रोजी दुपारी...

उत्तर कन्नड : काँग्रेसची ताकद वाढली! भाजपनेते विवेक हेब्बार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश! ಉತ್ತರ ಕನ್ನಡ: ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಲ ಹೆಚ್ಚಿದೆ! ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕ ವಿವೇಕ್ ಹೆಬ್ಬಾರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ಎಂಟ್ರಿ!

मुंडगोड :उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार यांच्यासमोर आता एक मोठे खिंडार पडले आहे. यल्लापुरचे आमदार शिवराम हेब्बार यांचे चिरंजीव...

खानापूर : खानापुरातून लाख मतांचा विश्वास ! भाजपा उमेदवार विश्वेश्वर कागेरी हेगडे ! बूथ कार्यकर्त्यांचा समावेश!ಖಾನಾಪುರದಿಂದ ಒಂದು ಲಕ್ಷ ಮತ ಅಪೇಕ್ಷೆ ! ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಕಗ್ಗೇರಿ ಹೆಗಡೆ!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्याने नेहमी भारतीय जनता पार्टीला उच्चांकी मतदान देऊन निवडून दिले आहे. यावेळी देखील येथील कार्यकर्त्यांचा...

Anjali Nimbalkar: मराठा मतदार जागा हो… स्वाभिमानाचा धागा हो ,

शिरशी: खानापूर : मराठा समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी डॉ. निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाचे...

कारवार: लोकसभेसाठी खानापूर समितीचा उमेदवार राहणार रिंगणात! युवा नेते निरंजन सरदेसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निरंजन सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे...

karawar : काँग्रेस उमेदवाराबद्दल ‘मराठा पिडा’ म्हणून जातीची निंदा : मराठा समाजाचा अपमान ! विरोधात कुमठा पोलिसात तक्रार

कारवार : : उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात प्रदेश काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ .अंजली निंबाळकर यांच्या उमेदवारीबद्दल मराठा समाजाला मराठा पिंडा...

Anjali Nimbalakar : ಡಿ 8 ರಂದು ಖಾನಾಪುರ ಪೂರ್ವ ಭಾಗದಲ್ಲಿ ಡಾ.ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಪ್ರವಾಸ:

ಖಾನಾಪುರ : ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಡಾ.ಅಂಜಲಿತಾಯಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಕಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿದರು.ನಾಳೆ ಏಪ್ರಿಲ್ 8...

Anjali Nimbalkar : दि. 16 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार : कारवार येथे उपस्थित राहण्याचे आवाहन! ಡಿ 16 ರಂದು ಉಮೇದುವಾರಿಕೆ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಕೆ: ಕಾರವಾರ ಇಲ್ಲಿ ಹಾಜರಿರಲು ಮನವಿ!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: उत्तर कन्नड लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर येत्या 16 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज कारवार...

error: Content is protected !!
Call Us