हलकर्णी : ग्रा.पं.चे दुर्लक्ष ! गावात रस्त्यावर झुडपे अन् रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता !
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर शहरालगत असलेल्या हलकर्णी ग्रामपंचायतीचा कारभार म्हणजे बे- बरोसे झाला आहे. गावापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या...