HARISH PIRAJI KURHADE

खानापूर : सन्नहोसूर- भंडरगाळी ग्रामदेवता लक्ष्मी यात्रा 12 फेब्रुवारी पासून! धार्मिक विधीना प्रारंभ ಖಾನಾಪುರ: ಫೆಬ್ರವರಿ 12 ರಿಂದ ಸಣ್ಣಹೊಸೂರು-ಭಂಡಾರಗಾಳಿ ಗ್ರಾಮ ದೇವತಾ ಲಕ್ಷ್ಮಿ ಯಾತ್ರೆ! ಧಾರ್ಮಿಕ ವಿಧಿವಿಧಾನಗಳು ಆರಂಭ

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : https://youtu.be/SiuzqCDOl0c?si=O-p07Ujy6oiErUnr खानापूर तालुक्यातील सण होसूर व भंडरगाळी या दोन्ही गावची श्री ग्रामदेवता लक्ष्मीदेवी यात्रा तब्बल...

खानापूर: “गांधी भारत ” कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहणार! जांबोटीत कार्यकर्त्यांचा मेळा!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : येत्या 21 जानेवारी रोजी बेळगाव येथे कर्नाटक अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने होणाऱ्या " गांधी...

खानापुरात म. ए.समितीतर्फे हुतात्म्यांना अभिवादन!

खानापूर: तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 17 जानेवारी हा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला स्टेशन रोडवरील स्वर्गीय हुतात्मा नागाप्पा हुसूरकर...

खानापूर:आमदार म्हणतात..” विठ्ठलाचा नाद ” मनाला शांती देणारा ! श्री रवळनाथ भजनी मंडळ गोल्लाळी प्रथम!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: पाश्चात संगीत आणि आणि पंढरपूरच्या विठ्ठलाच्या अभंग रचनेतील संगीतातील फरक हा फार वेगळा आहे. नामस्मरणातील संगीत...

खानापूर : प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी 19 पासून व्याख्यानमाला! ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे आयोजन!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसएसएलसीच्या निवडक विद्यार्थ्यांच्या ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान, खानापुरतर्फे आयोजित केलेल्या प्रतिमावंत विद्यार्थ्यांसाठीच्या व्याख्यानमालेची सुरुवात...

कागेरी: खासदारांच्या घरात बिबटा! उत्तर कन्नड जिल्ह्यातील घटना!

कारवार: उत्तर कन्नड जिल्ह्याचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी (Vishweshwar Hegde Kageri) यांच्या घरात अन्नाच्या शोधात आलेल्या बिबट्याने प्रवेश केल्याची घटना...

कित्तुर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर अपघातात जखमी! कित्तूर नजिक गाडीला अपघात!ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಸಚಿವೆ ಲಕ್ಷ್ಮಿ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಗೆ ಗಾಯ! ಕಿತ್ತೂರು ಬಳಿ ಕಾರು ಅಪಘಾತ!

चन्नम्मन कित्तूर: महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गाडीला राष्ट्रीय महामार्गाने बेळगावला येत असताना चन्नम्मना कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी...

जिल्हा पंचायत- तालुका पंचायत निवडणुका एप्रिल – मे मध्ये!

बेंगळुरू: कर्नाटक राज्यातील घेण्या अनेक काळापासून प्रलंबित असलेल्या तसेच बहुचर्चित असलेल्या जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीच्या निवडणुका येत्या एप्प्रिल किंवा...

17 जानेवारी कडकडीत हरताळ पाळा! समितीतर्फे खानापुरात परिपत्रके वाटप!

खानापूर/ प्रतिनिधी: 17 जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून सीमा भागात पाळला जातो. सीमा प्रश्नाच्या लढ्यात अनेक हुतात्म्यानी आपले बलिदान दिले...

बेळगाव: आमदार रोहित पाटील यांची भेट! खानापूर समिती शिष्टमंडळाची शिफारस!

खानापूर: तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची माननीय आमदार श्री रोहित पाटील यांना सदिच्छा भेट जीवन शुभेच्छा दिल्या. व एक निवेदन...

You may have missed

error: Content is protected !!
Call Us