HARISH PIRAJI KURHADE

BVG ग्रूप: खानापूर शांतीनिकेतनवर मेघा भरती! 250 चालकानी दिला प्रतिसाद आहे ! मंगळवारी ही होणार नोंदणी!bvg group: ಖಾನಾಪುರ ಶಾಂತಿನಿಕೇತನದ ಮೇಲೆ ಮೋಡಗಳು! 250 ಚಾಲಕರು ಪ್ರತಿಕ್ರಿಯಿಸಿದ್ದಾರೆ! ಮಂಗಳವಾರ ನೋಂದಣಿ ನಡೆಯಲಿದೆ!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: कर्नाटकातील सुप्रसिद्ध असलेल्या भारत विकास ग्रुप अर्थात बीव्हीजी कंपनीच्या वतीने खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक शाळेच्या मैदानावर...

खानापूर : ॲड. ईश्वर घाडी यांचे अभिष्टचिंतन आणि विनायक मुतगेकर यांच्या कार्याचा गौरव !

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ वकील तालुका ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष वकील संघटनेचे अध्यक्ष तथा घाडी फाऊंडेशनचे...

खानापूर: ‘सरकारी शाळा वाचवा’ अभियान! विश्वभारती कला क्रीडा संघटनेचे दि.4 रोजी आयोजन!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात शालेय मुलांना उत्तम शिक्षणाबरोबर खेळाची आवड निर्माण व्हावी. यासाठी कला क्रीडा योगासन सांस्कृतिक कार्यक्रम...

खानापूर : गावचे नाव पूर: आम्हाला करू नका दूर! ग्रामस्थांची हाक.. ! काय आहे समस्या…

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्याच्या दक्षिण टोकावरील शेवटचे गाव म्हणजे पूर. पूर गाव हे आळणावर रामनगर रस्त्याला गोधोळी,...

बेळगाव : नवीन शिक्षक भरती नंतरच बदली शिक्षक मोकळीक द्या! खानापूर समिती शिष्टमंडळाचे शिक्षणधिकाऱ्यांना निवेदन!

बेळगाव, : बदली करुन घेतलेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षक किंवा अतिथी शिक्षकांची नेमणूक केल्याशिवाय शिक्षकांना बदली झालेल्या ठिकाणी सोडू नये...

नंदगड : कीरहलसी नजीक बस अडकली रस्त्यात ! नागरगाळी झालेय रस्त्याची दुरावस्था!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसते आहे अशाच प्रकारे...

खानापूर : पावसाचा जोर! शाळांना सुट्टी मिळणार का? पालकांचा सवाल ಖಾನಾಪುರ: ಧಾರಾಕಾರ ಮಳೆ! ಶಾಲೆಗಳಿಗೆ ರಜೆ ಸಿಗುತ್ತದೆಯೇ?ಪೋಷಕರ ಪ್ರಶ್ನೆ

खानापूर: गेल्या 24 तासात पुन्हा पावसाने जोर धरला आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक नदी नाल्यावर पाणी आल्याने रस्ते वाहतुकीस बंद झाले...

खानापूर: ढोकेगाळीत घराची पडझड शेतकऱ्यांची नुकसान ! शिंदोळीत गाय दगावली! किरावळे- आंबेवाडी, रस्ता ! हलसाल -कापोली रस्ता पाण्याखाली!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे तर...

चापगाव -जळगा रस्ता पुन्हा बंद! दोन ठिकाणी रस्त्यावर पाणी!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: गेल्या 24 तासात खानापूर तालुक्यात पुन्हा धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे तालुक्याच्या जांबोटी भागात तसेच मध्यम...

खानापूर : शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशनची निवेदन! कृषी खात्याची सबसिडी ! पडझड घरांना पाच लाखाचे अनुदान द्या !

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: कर्नाटक शासनाच्या वतीने 2024 25 या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आधुनिक शेतीपयोगी अवजार पावर टिलर साठी...

You may have missed

error: Content is protected !!
Call Us