लिंगनमठ : बसला अपघात! दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी ! गस्टोळी नजीक घडली घटना!ಲಿಂಗನಮಠ: ಬಸ್ ಅಪಘಾತ! ಇಬ್ಬರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಲಘು ಗಾಯ! ಗ್ಯಾಸ್ಟೋಲಿ ಬಳಿ ನಡೆದ ಘಟನೆ!
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी ; खानापूर - यल्लापूर मार्गावर धावणाऱ्या एका बसला गष्टोळी अपघात झाल्याने दोन शाळकरी मुली किरकोळ जखमी...