IMG-20240213-WA0025
  • खानापूर : माजी आमदार प्रल्हाद रेमाणी
  • खानापूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास मनाशी बाळगून अहोरात्र भारतीय जनता पार्टी पक्षाला बळकट करण्याबरोबर तालुक्यातील सर्वसामान्य मानसे जोडण्याचे काम हाती घेऊन झटणारे व्यक्तिमत्व व तालुक्याच्या कानाकोपऱ्यात विकासाची गंगा पोहोचवणारे पोलादी पुरुष म्हणजे माजी आमदार कै. प्रल्हाद कल्लाप्पा रेमाणी यांचे नाव आजही अमर आहे. या सामाजीक, शैक्षणीक ,धार्मीक, व औद्योगीक क्षेत्रात क्रांती करणार्‍या दूरदृष्टी व विकासाभिमुख नेतृत्वाला हिरावून बुधवार दि 14 फेब्रुवारी रोजी 6 वर्षे होत आहेत . तालुक्याचे एक पोलादी पुरुष दि. 22 जानेवारी 2018 दिवंगत झाले. अन तालूक्याचा एक विकासपूरूष हरपला. त्यांच्या जाण्याला तिथी प्रमाणे दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी सहा वर्षे संपली. ते गेले पण, त्यांच्या कर्तृत्वाचा हा लेखाजोगा कार्याचा आढावा आजही आठवणीत राहणारा आहे. सत्तेच्या काळात सोन्याची संधी उपलब्ध करून तालुक्याला विकासाच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या या नेतृत्वाचा लिहून न संपणारा व आठवणीना उजाळा देणारा अल्पशा जिवन परीचय…
  • खानापूर तालूक्यात 2008 ते 2012 या पाच वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन आमदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर विकास म्हणजे काय याचे उतर दिले. आमदारकीच्या पाच वर्षात तब्बल 450 कोठीचा निधी आणून अनेक कामे मार्गी लावण्यात त्यानी यश मिळवली. प्रामूख्याने आमदारकीच्या काळात मलप्रभा नदि घाटाचा विकास, भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याचे खाजगीकरण करुन लैला शूगर्स कडून चालना, असोगा मार्गावरील मलप्रभा नदिवर बंधारा, गावागावात मंदिराचा विकास, रस्ते,पाणी योजना शिवाय दिमाखने उभारलेला खानापूरचा बंधारासह अनेक कामे राबवण्यात त्यानी इतिहास रचला. धार्मिक वृत्तीच्या या व्यक्तिमत्त्वाने तालुक्यातील मंदिरांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले त्यामध्ये प्रामुख्याने गुंजीचे माऊली मंदिर, असोगा रामलिंगेश्वर मंदिर, चापगावचे फोंडेश्वर मंदिर, अशी अनेक मंदिरे यांनी मार्गी लावली. खानापूरात तालुक्यातील झाडनावगा येथे एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बालपणापासूनच सार्वजनिकव्यक्तीने जीवनात चढउताराला तोंड देत मोठ्या प्रतिकूल परिरस्थितीने जीवनाची वाटचाल, अपुर्‍या शिक्षणामुळे शेतीबरोबरच लहानसहान उद्योग करण्याकडे लक्ष घालून व्यवसायात यशाचा मार्ग शोधला व मनात जिद्द बाळगून तालुक्याच्या राजकीय पटलावर वाटचाल सूरु केली.
  • 1992-93 मध्ये चापगांव मंडळ पंचायतीवर आल्यानंतर राजकीय वाटचाल करत 1995 साली हेब्बाळ विभागाचा ता. पं. सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. राजकीय मार्ग बदलण्याचा निर्णय घेऊन भारतीय जनतापक्षात प्रवेश केला. भाजपाने पक्षाने 1999, 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवानंतरहि जिद्द सोडली नाही. त्या दहावर्षाच्या काळात तालुक्यात दौरे काढून जनतेच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्नहि केला.
  • 2008 मध्ये आमदारकीची यशस्वी वाटचाल
  • त्यानी मागील 10 वर्षात तालुक्यात मोठा जनसंपर्क साधून स्वातंत्र्यानंतर भाजपाचा पहिला आमदार म्हणून मान मिळवला. व आपल्या कर्तबदारीतून व कार्याच्या बळावर 2008 साली विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर सर्व प्रथम भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याचाच प्रश्न हाती घेऊन केवळ सहा महिन्याच्या कालावधीतच हा कारखाना एका खासगी कंपनीला भाडेत्वावर देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. आणि मागील दहा ते बारा वर्षात लैला शुगर्स कंपनीने हा कारखाना अगदी व्यवस्थित चालविला व आता विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपच्या ताब्यात घेऊन खानापूर तालुक्यात पुन्हा एकदा या लैला शुगर कारखान्याची यशस्वी धुरा सांभाळली आहे
  • खानापूर तालुक्यात आपल्या आमदारकीच्या काळात न भूतो न भविष्यती असा पाच वर्षात तब्बल 450 कोठीचा निधी आणून अनेक कामे मार्गी लावण्यात त्यानी यश मिळवले आहे. तालुका जंगल संपत्तीने व्यापलेल्या तसेच अनेक गावांना शासकीय सुविधा पासून वंचित असलेल्या खेड्यापाड्यांना पक्का रस्ता पिण्याच्या पाण्याची सोय शाळांची सोय अंगणवाडी सारख्या अनेक मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला विशेष म्हणजे मराठी शाळांमध्ये अतिथी शिक्षकांची नेमणूक करून कर्नाटक सरकारलाही सीमा भागातील मराठी शाळांच्या कडे लक्ष वेधण्यास भाग पाडले हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
  • आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतरहि त्यानी आपले कार्य कधीच थांबवले नाहीत खानापूर तालुक्यात मलप्रभा नदीवर होणाऱ्या कळसा- भांदुरा प्रकल्पाला प्रकल्पाचा ही खानापुर तालुका उपयोग व्हावा यासाठी अनेक ठिकाणी बंधाऱ्यासाठी प्रस्ताव ठेवला असोगा येथील पूलवजा बंधार्‍याचे काम पूर्णत्वाला आणले तसेच कळसा पांडुरंगा योजनेतून पहिल्या टप्प्यात खानापूरच्या जुन्या पुलाजवळ पूल वजा बंधाऱ्याची निर्मिती केली तसेच मळवी व तोराळी येथे मलप्रभा नदीवर पूलवजा बंधारे मंजूर करून आणले. शिवाय खानापूरचा मलप्रभा नदी घाट हा खानापूर शहराच्या इतिहासात अविस्मरणीय विकासाचा केंद्रबिंदू ठरला आहे
  • कै प्रल्हाद रेमाणी हे कटटर धार्मीक वृतीचे होते. लहान पणापासून ते दखःनचा राजा श्री जोतीबाचे भक्त होते. गावात त्यानी भव्य असे जोतीबाचे मंदिरहि बांधले आहे. त्यानी आपल्या उभ्या आयूष्यात देशविदेशातील धार्तीक स्थळांना भटी दिल्या आहेत. राजकीय कार्यकाळात 30 वर्षात त्यानी दरवर्षी श्रावण प्रवास कधीही चुकवला नाही खेड्यापाड्यातील दिन दलित गरिबांना सोबत घेऊन देशातील अनेक तीर्थस्थळांचा लाभ मिळवून देण्यास त्यांनी कायम आदर्श ठेवला त्याची आजही आठवण आम्हाला वंदनीय आहे
  • आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतरहि त्यानी आपले कार्य कधीच थांबवले नव्हते. पण क्रृर काळाने त्यांच्या आजाराला घेरले. अन असा हा विकासाचा महामैरु नेता आपल्यातून दुरावल्याने तालुक्याची मोठी हानी झाली आहे. त्यांचे जाणे हे केवळ रेमानी परिवाराला एवढेच दुःखद नाही, खानापूर तालुक्यात भाजपच्या पक्ष बांधणीसाठी खऱ्या अर्थाने त्यांनी आपले जीवन पणाला लावले आणि खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीची मशाल पेटवली 2018 मध्ये त्यांच्या जाण्याने खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीमध्ये निर्माण झालेली पोकळी आजही भरून येणे शक्य नाही. देह रूपाने ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कर्तुत्वाची जाण आजच्या राजकीय संघर्षात सर्वसामान्य जनतेच्या ओठी येते. त्यांची स्मृती सतत डोळयासमोर रहाणार्‍या त्यांच्या पवित्र आत्म्यास सहाव्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.

ಖಾನಾಪುರ: ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಪ್ರಹ್ಲಾದ ರೇಮಾಣಿ
ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಪ್ರಹ್ಲಾದ ಕಲ್ಲಪ್ಪ ರೇಮಾನಿ ಅವರ ಹೆಸರು ಇಂದಿಗೂ ಚಿರಸ್ಥಾಯಿ. ಈ ಸಾಮಾಜಿಕ, ಶೈಕ್ಷಣಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಕೈಗಾರಿಕಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನುಂಟು ಮಾಡಿದ ದೂರದೃಷ್ಟಿಯ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಧಾರಿತ ನಾಯಕತ್ವಕ್ಕೆ ಇಂದಿಗೆ 6 ವರ್ಷಗಳು. ಡಿ. 22 ಜನವರಿ 2018 ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಲಾಗಿದೆ. ತಾಲೂಕಿನ ಒಬ್ಬ ಡೆವಲಪರ್ ನಾಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಂದು ಅವರ ನಿರ್ಗಮನದ ದಿನಾಂಕ. ಫೆಬ್ರವರಿ 13, 2024 ರಂದು ಆರು ವರ್ಷಗಳು ಕೊನೆಗೊಂಡಿವೆ. ಅವರು ಅಗಲಿದ್ದಾರೆ ಆದರೆ ಅವರ ಸಾಧನೆಗಳ ಈ ದಾಖಲೆ ಇನ್ನೂ ನೆನಪಿನಲ್ಲಿದೆ. ಅಧಿಕಾರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸುವರ್ಣಾವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಿ ತಾಲೂಕಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಯತ್ತ ದಾಪುಗಾಲು ಹಾಕಿದ ಈ ನಾಯಕನ ಕಿರು ಬದುಕು ಬರಹದಲ್ಲಿ ಮುಗಿಯದ, ನೆನಪುಗಳನ್ನು ಮೂಡಿಸುವ ಕಿರು ಬದುಕು…
ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ 2008 ರಿಂದ 2012 ರ ವರೆಗಿನ ಐದು ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಮೂಲಕ ಶಾಸಕರಾಗಿ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಗೆದ್ದು, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಏನು ಎಂಬುದನ್ನು ಬಹಿರಂಗಪಡಿಸಿದರು. ತಮ್ಮ ಶಾಸಕತ್ವದ ಐದು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ 450 ಕೋಟಿ ನಿಧಿಯನ್ನು ತಂದು ಹಲವು ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದರು. ಪ್ರಾಮುಖ್ಯ ಶಾಸಕರಾಗಿದ್ದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿ ಘಾಟಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಭಾಗ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಖಾಸಗೀಕರಣ ಹಾಗೂ ಲೈಲಾ ಶುಗರ್ಸ್‌ನಿಂದ ಚಾಲನೆ, ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಗೆ ಅಣೆಕಟ್ಟು, ಗ್ರಾಮಗಳ ದೇವಸ್ಥಾನಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ರಸ್ತೆ, ನೀರು ಸೇರಿದಂತೆ ಹಲವು ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಅನುಷ್ಠಾನಗೊಳಿಸಿ ಇತಿಹಾಸ ನಿರ್ಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಯೋಜನೆಗಳು ಮತ್ತು ದಿಮಾಖ್ ನಿರ್ಮಿಸಿದ ಖಾನಾಪುರ ಅಣೆಕಟ್ಟು. ಧಾರ್ಮಿಕ ಮನೋಭಾವದ ಈ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಗುಂಜಿಯ ಮೌಳಿ ದೇವಸ್ಥಾನ, ಅಸೋಗ ರಾಮಲಿಂಗೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ಚಾಪಗಾಂವದ ಫೊಂಡೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಇತ್ಯಾದಿ ದೇವಸ್ಥಾನಗಳ ಉನ್ನತಿಗೆ ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದೆ.

ಹಳೆಯ ಸೇತುವೆಯ ಬಳಿ ಸೇತುವೆಯಿಲ್ಲದ ಅಣೆಕಟ್ಟುಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಯ ಮಾಲವಿ ಮತ್ತು ತೋರಳಿಯಲ್ಲಿ ಸೇತುವೆಯಿಲ್ಲದ ಅಣೆಕಟ್ಟುಗಳನ್ನು ಅನುಮೋದಿಸಲಾಗಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ, ಖಾನಾಪುರದ ಮಲಪ್ರಭಾ ನದಿ ಘಾಟ್ ಖಾನಾಪುರ ನಗರದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಮರೆಯಲಾಗದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಕೇಂದ್ರಬಿಂದುವಾಗಿದೆ.ಕೈ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ರೆಮಾನಿ ನಿಷ್ಠಾವಂತ ಧಾರ್ಮಿಕ ವ್ಯಕ್ತಿ. ಬಾಲ್ಯದಿಂದಲೂ ಅವರು ದಖನಾದ ರಾಜ ಶ್ರೀ ಜೋತಿಬಾ ಅವರ ಭಕ್ತರಾಗಿದ್ದರು. ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜೋತಿಬಾನ ಭವ್ಯ ದೇವಾಲಯವನ್ನೂ ನಿರ್ಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರು ತಮ್ಮ ಕ್ರಿಯಾಶೀಲ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ದೇಶ-ವಿದೇಶಗಳ ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ಥಳಗಳಿಗೆ ಭಟಿಗಳನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. 30 ವರ್ಷಗಳ ತಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಶ್ರಾವಣ ಪಯಣವನ್ನು ತಪ್ಪಿಸಿಕೊಂಡಿಲ್ಲ.ಇಂದಿಗೂ ನಾಡಿನ ಅನೇಕ ಯಾತ್ರಾಸ್ಥಳಗಳಿಗೆ ದೀನ ದಲಿತರನ್ನೂ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋದ ಉದಾಹರಣೆಯಾಗಿ ಇಂದಿಗೂ ಅವರನ್ನು ಸ್ಮರಿಸುತ್ತೇವೆ.

ಶಾಸಕರಾಗಿ ಅಧಿಕಾರಾವಧಿ ಮುಗಿದರೂ ಕೆಲಸ ನಿಲ್ಲಿಸಿಲ್ಲ. ಆದರೆ ಕ್ರೂರ ಸಮಯಗಳು ಅವನ ಅನಾರೋಗ್ಯವನ್ನು ಹಿಂದಿಕ್ಕಿದವು. ಅದರಂತೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಈ ಮಹಾನ್ ನಾಯಕ ನಮ್ಮಿಂದ ಅಗಲಿದ್ದರಿಂದ ತಾಲೂಕಿಗೆ ಅಪಾರ ನಷ್ಟವಾಗಿದೆ. ಅವರ ಅಗಲಿಕೆ ರೇಮಾನಿ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷ ಕಟ್ಟಲು ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನೇ ಪಣಕ್ಕಿಟ್ಟು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಜ್ಯೋತಿ ಬೆಳಗಿಸಿದರು. ಅವರು ಇಂದು ಭೌತಿಕ ರೂಪದಲ್ಲಿ ನಮ್ಮೊಂದಿಗಿಲ್ಲದಿದ್ದರೂ, ಅವರ ಕೊಡುಗೆಯ ಅರಿವು ಇಂದಿನ ರಾಜಕೀಯ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಬಾಯಿಂದ ಬರುತ್ತದೆ. ಅವರ ಸ್ಮರಣೆಯ 6 ನೇ ಪುಣ್ಯ ಸ್ಮರಣ ಇದೆ .ಅವರ ಪವಿತ್ರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us