बिडी: गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या जोराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी रहात्या घराणा गळती, घराच्या भिंती पडणे असे अनेक प्रकार घडत आहेत. अशाच प्रकारे भरूनकी ता. खानापूर येथे दोन घरे पडून गरीब नागरिकांचे नुकसान झाले आहे. भूरूनकी येथील गोपाल तरोडकर तसेच गौसअहमद हेरेकर यांचे राहते घर पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर पडलेल्या घराची पडझड पाणी करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर दोन्ही कुटुंबांची राहते घरीच पडल्याने त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात यावा व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भरूनकी कृषिपतीनचे अध्यक्ष महेश पाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
ಬೀಡಿ: ಕಳೆದ ನಾಲ್ಕು ದಿನಗಳಿಂದ ಸುರಿಯುತ್ತಿರುವ ಭಾರಿ ಮಳೆಗೆ ಹಲವೆಡೆ ಹಲವೆಡೆ ಮನೆ ಸೋರಿಕೆ, ಮನೆ ಗೋಡೆಗಳು ಬೀಳುತ್ತಿವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭರ್ತಿ ಮಾಡಿ. ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಬುರುಣಕಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಎರಡು ಮನೆ ಕುಸಿದು ಬಡ ನಾಗರಿಕರು ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿದ್ದಾರೆ. ಭುರುಂಕಿಯ ಗೋಪಾಲ್ ತಾರೋಡ್ಕರ್ ಮತ್ತು ಗೌಸ್ ಅಹ್ಮದ್ ಹೆರೇಕರ್ ಅವರ ಮನೆಗಳು ಕುಸಿದು ಬಿದ್ದ ಪರಿಣಾಮ ಅಪಾರ ಹಾನಿಯಾಗಿದೆ. ಬಿದ್ದಿರುವ ಮನೆಗೆ ನೀರು ಹರಿಸಿ ಪರಿಹಾರ ನೀಡಬೇಕು ಎಂದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ವತಿಯಿಂದ ಬೇಡಿಕೆ ಇಡಲಾಗಿದೆ. ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸಿಕೊಡಬೇಕು ಹಾಗೂ ಮನೆಯಲ್ಲೇ ಉಳಿದುಕೊಂಡಿರುವ ಇವರಿಗೆ ಪರಿಹಾರ ನೀಡಬೇಕು ಎಂದು ಕೃಷಿಪತಿ ಮಹೇಶ ಪಾಟೀಲ ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ.
खानापूर तालुक्याच्या सर्वत्र भागात गेल्या चार दिवसापासून जोराचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक घरांची पडझड सुरू आहे. अनेक रस्ते जलमय झाले आहेत गावागावात चिखलाचे सम्राट झाले अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंतींना तेवढे जाण्याचे प्रकार वाढत असून जुन्या घरांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.