Home » खानापूर: 20 तालुका पंचायती! कोणते गाव कोणत्या ता.प. क्षेत्रात!

खानापूर: 20 तालुका पंचायती! कोणते गाव कोणत्या ता.प. क्षेत्रात!

खानापूर /प्रतिनिधी :

क्र.तालुका पंचायत क्षेत्रगावनिहाय यादी
१कणकुंबीकणकुंबी, बेटणे, चिगुळे, पारवाड, चिकले, चोर्ला, मान, सडा, हुलंद, अमटे, कालमणी, हब्बानट्टी, आमगाव, गावसे, गोल्याळी, तोराळी, तळावडे, बेटगेरी.
२जांबोटीजांबोटी, पेट रामापूर, वडगाव, ओलमणी, चापोली, बैलूर, मोरब, कुसमळी, देवाचीहट्टी, उचवडे , तीर्थकुंडे.
३नेरसेनेरसे, कोंगळे, पास्टोळी, गवाळी, तेरेगाळी, मंतूरगा, असोगा, हरुरी, डोकेगाळी, शेडेगाळी, निलावडे, दारोळी, बुडसे, कुसनाळी, मुगवडे, अंबोळी, कांजळे, ओतोळी, मळवी, कापोली केसी.
४निट्टूरनिट्टूर, प्रभूनगर, गणेबैल, इद्दलहोंड, शिंगिनकोप, माळ अंकले, खेमेवाडी, नागुर्डा, मोदेकोप, ओल्तोळी, कान्सुली , काटगाळी.
५हलकार्णीहलकार्णी, गांधी नगर, हुडको कॉलनी, हत्तरगुंजी, डूक्करवाडी, मुडेवाडी, रामगुरवाडी, हरसनवाडी, बाचोळी, शिवाजीनगर, हिंदूनगर, मनसापूर, खानापूर ग्रामीण.
६गर्लगुंजीगर्लगुंजी, बरगाव, कुप्पटगीरी, निडगल, भांडरगाळी, तोपिनकट्टी, बिदरभावी, सण्ण होसूर.
७देवलत्तीदेवलत्ती, कामनसवाडी, लोकोळी, जैसनकोप्प, दोड्ड होसूर, लक्षेबैल, यडोगा, बलोगा.
८पारिशवाडपारिशवाड, हिरेहट्टीहोळी, गाडिकोप्प, चिक्कहट्टीहोळी, जिकनूर.
९हिरे मुनवळ्ळीहिरे मुनवळ्ळी, चिक्कमुनवळ्ळी, करविनकोप्प, कोडचवाड (बिजिक), देविनकोप्प, चिक्कदिनकोप्प, कग्गणगी, अवरोळी.
१०इटगीइटगी, बेदरहट्टी, बोगूर.
११गंदीगवाडगंदीगवाड, हिरे अंग्रोळी, चिक्क अंग्रोळी, के. बागेवाडी, मुगळिहाळ, तोळगी.
१२बिडीबिडी, हिंडलगी, गोलिहोळ्ळी, आडी, नंजिणकोडल, सागरगुंजी, जंजवाड के.जी.
१३केरवाडकेरवाड,गुंडेनट्टी, सुरपूर , भाग्यनगर पुनर्वसन केंद्र, हंदूर, हुलिकोंतल , मंगेनकोप्प, कसमळगी.
१४कक्केरीकक्केरी, करीकट्टी, भुरणकी, गुंडेनट्टी , रामापूर, सूरापूर, मस्केनट्टी, गस्टोळी , चणकेबैल.
१५हलशीहलशी, हलशीवाडी, नरसेवाडी, हलगा, मेरडा, करजगी, किरहलशी, मेंडगाळी, हत्तरवाड, बिजगर्णी, अनगडी, हलसाल, पडळवाडी , करंजाळ.
१६नंदगडनंदगड, बेळवाड, खैरवाड, हडलगा, ब. बसरीकट्टी, कसबा नंदगड, गरबेनट्टी, दोड्ड रंगी, भूत्तेवाडी, चन्नेवाडी, जुन्जवाड के.एन.
१७हेब्बाळहेब्बाळ, लालवाडी, हेब्बाळ हट्टी, कारलगा, कारलगा हट्टी, नावगे, कोंकण नावगे, चापगाव, शिवोली, वड्डेबैल, अल्लेहोळ, करंबळ, कोंदल, रुमेवाडी, जळगे.
१८गुंजीगुंजी, संगरगाली , किरावळी के.जी., शिंपेवाडी, कामतगे, भालके बी.के., भालके के.एच., अंबेवाडी, शिरोली , हनबरवाडी, अबनाळी, डोंगरगाव, मेंडिल, केळील, कृष्णापूर, होळ्ळा, देगाव, जामगाव, हेम्मडगा, तिवोली, शिंदोळी, सावरगाळी, माणिकवाडी, होणकल, गंगवाळी.
१९लोंडालोंडा, मोहीशेत, मुंडवाड, पिंपळे, घारली , अक्राळी, सातनाळी, माचाळी, वाटरे, वरकेडपाटे , मांजरपै, घोटगाळी, भाटेवाडी, देवराई, जांबेगाळी, शिंदोळी के.एच., शिवठाण, तारवाड, कूडगई, शिंदोळी बी.के., कापोली के.जी., डिग्गेगाळी, घोसे के.एच., मळवाड, जटगे, घोसे बी.के., पोट्टोळी.
२०गोधोळीगोधोळी, गोदगेरी, बिसनेहट्टी, बाळगुंद, लिंगनमठ, चुंचवाड, गुंडोळी, पूर, नागरगाळी, कुंभार्डा, बामणकोप, तावरगट्टी, सुवातवाडी, चिंचेवाडी, सुलेगाळी, बस्तवाड.

Do Share
error: Content is protected !!
Call Us