Photo_1765280279369

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :

तालुक्यातील मोदी कोप मराठी प्राथमिक शाळेच्या नूतन एसडीएमसी कमिटीची रचना नुकताच करण्यात आली या कमिटीचे अध्यक्षपदी नागेश मशनु गुरव यांची तर उपाध्यक्षपदी सोमनाथ शहापूरकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष मनोहर जी गावडा होते. या बैठकीला गावातील जेष्ठ नागरिक तुकाराम कुलम, वसंत केसरेकर, शिवाजी लोकोळकर, कल्लाप्पा गावडे मीनाजी खराडे आदी उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित स्वागत व आभार मुख्याध्यापक यांनी मांडले यावेळी शिक्षक वर्ग व गावातील नागरिक उपस्थित होते. उभयतांच्या निवडीबद्दल गावातून अभिनंदन होत आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us