IMG-20251024-WA0122

बेळगाव:
कंग्राळी खुर्द – रामनगरचा रहिवाशी अमोल विवेकानंद जाधव (लालू ) वय 43 या तरुणाचा विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू घटना शुक्रवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार त्याचे बंबरगा या ठिकाणी पोर्ल्टी फार्म आहे . तेथे तो कोंबड्यांना खाद्य पाणी घालण्यासाठी गेला होता . दुपारी 3.30 च्या दरम्यान पाऊस सुरू होता त्यावेळी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्याला विदुत प्रवाहाचा जोराचा धक्का लागून तो पडला . सोबत पत्नी होती त्यानी लागलीच कुटूंबातील मानसांना फोन करून माहिती दिली ते लगेच घटनास्थळी गेले त्यांनी अँब्यूलन्स बोलावून त्याला सिव्हील हॉस्पीटलला नेले तेथे डॉक्टरनी तपासणी करून त्याला मृत झालेचे घोषित केले . ही बातमी हेस्कॉम व पोलीस विभागाला देण्यात आली .त्यांनी रात्री 7 च्या दरम्यान पंचनामा केला असून रिपोर्ट पाठवले . मृतदेहाचे शवविच्छेदन दि. 25 रोजी करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात येणार असून सकाळी 11 वाजता अत्यसंस्कार होणार आहेत असे सांगण्यात आले . तो एक मनमिळावू व शांत स्वभावाचा तरुण होता . त्याचा पश्चात पत्नी , मुलगा आई वडील , भाऊ , विवाहित बहिण असा

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us