Screenshot_2025-10-23-21-29-21-93_a23b203fd3aafc6dcb84e438dda678b6

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

खानापूर तालुक्यातील बेकवाड येथे खानापूर तालुका युवा वारकरी संघटनेच्या वतीने ज्ञानयज्ञ कीर्तनाचा.. सोहळा आनंदाचा हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र सुरू असलेल्या पावसामुळे सदर कार्यक्रम येत्या 28 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्त खानापूर तालुक्यातील वारकरी मंडळी व कीर्तनकारानी याची नोंद घ्यावी असे आवाहन खानापूर तालुका वारकरी युवा संघटनेचे अध्यक्ष ह भ प परशराम पाटील महाराज यांच्या वतीने कळविण्यात आले आहे..

Do Share
error: Content is protected !!
Call Us