Screenshot_2025-10-10-18-07-56-78_a23b203fd3aafc6dcb84e438dda678b6

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील देवलती येथे एका अल्पवयीन युवतीने घरात दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर युवतीचे रतन पाटील वय 26 राहणार नंदिहली या युवकाबरोबर प्रेम होते असे त्या युवतीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. त्याने तिला लग्नास नकार दिल्याने तसेच लैंगिक छळाला कंटाळून आपल्या मुलीने 09 ऑक्टोबर रोजी घरच्या अंगणात लाकडी तुळशीला साडी म्हणून आत्महत्या केली. सदर युवतीच्या आईने केली असून यानुसार पोलिसात तक्रार नोंद झाले असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.

Do Share
error: Content is protected !!
Call Us