IMG-20250325-WA0028

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : हलगा महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कमिटीची स्थापना सोमवार 24/3/25 बैठक झाली. व मंदिराच्या जिर्णोत्तर कमिटीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य रणजीत कल्लाप्पा पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी सुनील पाटील ,उपाध्यक्ष -रमेश पु गुरव, अप्पाणा इश्राण, सेक्रेटरी-अनंत फटाण, रामचंद्र सुतार ,खजिनदार-नागेशी फटाण, रमेश अ गुरव त्यांची निवड करण्यात आली तर कार्यकारी सदस्य म्हणून गावातील – गंगाराम फटाण,नागेश पाटील, लक्ष्मण बिस्टेकर,परशराम ईश्राण, महाबळेश्वर पाटील, विठ्ठल गुरव, तुकाराम फटाण, लक्ष्मण गुरव, मारुती फटाण, महादेव पाटील, भरमाणी फटाण, दीपक सुतार, ओमाणा केसरेकर, विजय ईश्राण, नारायण होणावर, जोतिबा शिंदे, वसंत सुतार, प्रमोद सुतार, गणपती मादार
मीडिया प्रमुख- ज्ञानेश्वर सनदी, रोहित ईश्राण त्यांना निवड करण्यात आली आहे. तर हिशोब तपासणी कमिटी टी. ल. सुतार,मारुती गुरव, संजय इश्राण, पुंडलिक पाटील, महाबळेश्वर गावडू पाटील, लक्ष्मण रुपण, ग्रामस्थ उपस्तिथ होते

Do Share
error: Content is protected !!
Call Us