डबल महाराष्ट्र केसरी पै.सिकंदर शेख यांनी मारले कोडचवाड मैदान! ಕೊಡಚ್ವಾಡ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಡಬಲ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕೇಸರಿ ಸಿಕಂದರ್ ಶೇಖ ಗೆಲವು!
खानापूर/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथे कलमेश्वर देवस्थानच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने बुधवार दि. 09 रोजी आयोजित कुस्ती आखाड्यात डबल महाराष्ट्र केसरी...