“म्हणे अच्छे दिन ? नववर्षात रासायनिक खतांच्या किमती वाढणार! ಒಳ್ಳೆಯ ದಿನವಿದೆಯೇ? ಹೊಸ ವರ್ಷದಲ್ಲಿ ರಾಸಾಯನಿಕ ಗೊಬ್ಬರದ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ!
खानापूर: खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरुन काढावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असतानाच अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त...