Month: November 2024

खानापूर : वक्फ अदालत धोरणा विरोधात खानापुरात एल्गार! तहसीलदार कार्यालयावर भाजपचा मोर्चा!

खानापूर : कर्नाटक राज्य सरकार ने वक्फ आदालत कायदा जारी करून सर्वसामान्यांच्या जमिनी व बोर्डाला कब्जा करण्यासाठी दिलेला अंतरिम आदेश...

चापगाव- हडलगा बस सुविधेचा मार्ग खुला ! रस्त्याचे काम मार्गी!आमदारांची आगार प्रमुखांना सूचना!

खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी चापगाव ते हडलगा या रस्ता विकास कामासाठी नाबार्ड योजनेअंतर्गत आमदार यांनी 1 कोटी 85 लाखाचा निधी...

खानापूर : गर्लगुंजीची “कन्या” बनली गावातील पहिली ” वकील “!मनतूर्गा मामेगावी झाला सन्मान!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: उच्च शिक्षण हा जीवनाचा खरा पाया आहे. अलीकडच्या काळात शिक्षणाच्या विविध क्षेत्रात पदव्या प्राप्त करून कर्तव्यदक्ष...

हडलगा: बिबट्याच्या हल्ल्यात बकरी, कुत्री भक्षस्थानी! महिन्याभरापासून बिबट्याचा वावर! ಚಿರತೆ ದಾಳಿಗೆ ತಿಂದ ಮೇಕೆ, ನಾಯಿ! ಒಂದು ತಿಂಗಳಿನಿಂದ ಚಿರತೆ!

खानापूर लाईव्ह /प्रतिनिधी: चापगाव ते हडलगा, खैरवाड डोंगरी परिसरात एका बिबट्याचा गेल्या महिन्यापासून वावर असून त्या बिबट्याचे हल्ल्यात परिसरातील कुत्री...

खानापूर:’ त्या’ हत्तीचा बंदोबस्त करा!आमदारांचे वन खात्याला खडेबोल!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: गेल्या दोन महिन्यापासून खानापूर तालुका दौरा करत असलेल्या त्या टस्कराने गेल्या दोन-तीन दिवसापासून कारलगा डोंगरी माळ,...

यडोगा: येथे खो. खो.स्पर्धा! जिल्हा मर्यादित 17 गटाकरिता स्पर्धांचे आयोजन ! आकर्षक बक्षिसे!

खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील येडोबा येथील भाऊ केसरी स्पोर्ट्स च्या वतीने बेळगाव जिल्हा मर्यादित 17 वयोगटातील पुरुषांच्या...

खानापूर: निषेध… सीमा प्रश्न सुटेपर्यंत संघटना मजबूत ठेवणार ! काळ्या दिनी बैठकीत निर्णय!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: १९५६ पासून अन्यायाने दबलेला सीमा भाग आजही तडफडत आहे. सीमा भाग महाराष्ट्र जावा यासाठी अनेक लढे...

error: Content is protected !!
Call Us