नंजिनकोंडल : दोड्डेबैल जोड रस्त्यावर भगदाड : रहदारी ठप्प : ऐन गणेशोत्सवात विघ्न, अपघातांचा धोका!
खानापूर लाईव्ह न्यूज /प्रतिनिधि: नंजिनकोडल-दोड्डेबैल संपर्क रस्ता खचल्याने या मार्गावरील रहदारी ठप्प झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी शेतवडीतील मोरीच्या पुलाला भगदाड...