खानापूर : हायटेक बस स्थानक/रुग्णालय लोकार्पण सोहळा लांबणीवर ! ಹೈಟೆಕ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣ/ಆಸ್ಪತ್ರೆ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಸಮಾರಂಭ ಮುಂದೂಡಿಕೆ!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्याच्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या हायटेक बस स्थानक इमारत तसेच माता आणि शिशु हॉस्पिटल इमारत...