खानापूर : ड्रोन द्वारे औषध फवारणी !शेतकऱ्यांना फायदेशीर! लैला कारखान्यावर इफको कंपनीची प्रात्यक्षिते!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं आहे. ड्रोनच्या...