Anjali Nimbalkar: वचनाला पाळणारा पक्ष म्हणजे काँग्रेस : लोंढा येथे प्रचार सभेत डॉ.अंजली निंबाळकर यानी भाजप वर केले आरोप! कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा!
खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी// लोंढा: कर्नाटकात काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन झाल्यापासून मतदारांना जी वचने दिली आहेत. ते पाळण्याची जबाबदारी हाती...