बेळगाव: सीमा प्रश्नाची सोडवणूक अन् कन्नड सक्ती मुद्दा अधोरेखित करा! समिती कार्यकर्त्यांचे महाराष्ट्र राष्ट्रीय पक्षांना विनंती पत्र!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: लोकसभा निवडणूक 2024 नुकतीच जाहीर झाली आहे, महाराष्ट्रात लोकशाहीचा हा उत्सव साजरा करताना सीमावासीयांना आपण विसरू...