Month: February 2024

खानापूर: संविधान जागृती रथ’! आज पासून खानापुर तालुक्यात!ಖಾನಾಪುರ:ಸಂವಿಧಾನ ಜಾಗೃತಿ ರಥ! ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಇಂದಿನಿಂದ!

केरवाड गावातून सुरुवात ; बैलूर गावात होणार सांगता! ಕೆರವಾಡ ​​ಗ್ರಾಮದಿಂದ ಆರಂಭ; ಬೈಲೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: संविधानाचे महत्त्व...

खानापूर : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी निविदा ! तहसीलदारांचे आवाहन!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: कर्नाटक राज्य शासनाने सन 2023-24 मध्ये खानापुर तालुका दुष्काळी तालुका म्हणून घोषित केला आहे. मागील पावसाळ्यात...

बेळगाव: महापौरपदी भाजपच्या सविता कांबळे यांची बिनविरोध निवड! उपमहापौरपदी आनंद चव्हाण यांची वर्णी! ಬೆಳಗಾವಿ: ಮೇಯರ್ ಆಗಿ ಬಿಜೆಪಿಯ ಸವಿತಾ ಕಾಂಬಳೆ ಅವಿರೋಧ ಆಯ್ಕೆ! ಉಪಮೇಯರ್ ಆಗಿ ಆನಂದ್ ಚವಾಣ್ ನೇಮಕ!

बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव महापालिकेच्या महापौर- महापौर पदासाठी निवडणूक पार पडली आहे. महापौरपदी भाजपच्या सविता कांबळे यांची बिनविरोध निवड झाली...

खानापूर:” सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा 25 रोजी! मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आयोजन:

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : खानापूर मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही परीक्षा शनिवार...

बेळगाव: फलोत्पादन खाते देणार अनुदान : अर्जाचे आवाहन! ಬೆಳಗಾವಿ: ತೋಟಗಾರಿಕೆ ಖಾತೆಗಳಿಗೆ ಅನುದಾನ : ಅರ್ಜಿ ಆಹ್ವಾನ

बेळगाव : “फलोत्पादन विभागाकडून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना 2024-25 अंतर्गत अनुदानासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.सन 2024-25 या वर्षासाठी राष्ट्रीय फलोत्पादन...

हलशी ! बसस्थानक भग्नावस्थेत ! कोणी दखल घेईल का? युवा समिती तथा ग्रा.प सदस्यांची मागणी! ಹುಲ್ಶಿ! ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣ ಪಾಳು ಬಿದ್ದಿದೆ! ಯಾರಾದರೂ ಗಮನಿಸುತ್ತಾರೆಯೇ? ಯುವ ಸಮಿತಿ ಹಾಗೂ ಜಿ.ಪಂ ಸದಸ್ಯರ ಆಗ್ರಹ!

खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी: हलशी बस स्थानक गेली कित्येक वर्षे भग्नावस्थेत खानापूर युवा समिती व ग्राम पंचायत सदस्यांनी केली निधी...

खानापूर तालुका समितीची शुक्रवारी बैठक

खानापूर, ता.१४ : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती...

खानापूर : आठवणीतला पोलादी पुरुष! माजी आमदार स्व. प्रल्हाद रेमानी ! 6 वे पुण्यस्मरण : ಖಾನಾಪುರ: ನೆನಪಿನ ಉಕ್ಕಿನ ಮನುಷ್ಯ! ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಪ್ರಹ್ಲಾದ ರೇಮಾನಿ ! 6 ನೇ ಪುಣ್ಯಸ್ಮರಣ

खानापूर : माजी आमदार प्रल्हाद रेमाणी खानापूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास मनाशी बाळगून अहोरात्र भारतीय जनता पार्टी पक्षाला बळकट करण्याबरोबर तालुक्यातील...

हलगा: ट्रकची धडक! 17 बकरी चिरडली! महामार्गावरील घटना!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : रस्त्यावरून जाणाऱ्या बकऱ्याना भरधाव ट्रकने धडक दिल्याने सतरा बकरी जागीच ठार झाली.बेळगाव जवळील हलगा गावाच्या...

चिखले मराठी शाळेला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

खानापूर लाईव्ह न्यूज/प्रतिनिधी: चेतन फाऊंडेशन बेंगळुरू कर्नाटक यांच्या वतीने अखिल कर्नाटक राज्य शिक्षक संघ संमेलन धारवाड येथे दि.18 फेब्रुवारी 2024...

error: Content is protected !!
Call Us