Month: December 2023

यडोगा येथे रविवारी खो – खो स्पर्धांचे आयोजन! पुरुष, महिला अशा खुल्या गटाकरिता प्रोत्साहन!ಯಡೋಗಾದಲ್ಲಿ ಭಾನುವಾರ ಖೋ – ಖೋ ಸ್ಪರ್ಧೆಗಳ ಆಯೋಜನೆ! ಪುರುಷರು ಮತ್ತು ಮಹಿಳೆಯರಂತಹ ಮುಕ್ತ ಗುಂಪುಗಳಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ!

खानापूर लाईव्ह न्युज: यडोगा ता. खानापूर येथे भावकेश्वरी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रविवार दि. 10 डिसेंबर 2023 रोजी खानापूर तालुका मर्यादित...

कलबुर्गी crime : डोक्यात दगड घालून वकिलाचा खून! ಕಲ್ಬುರ್ಗಿ ಕ್ರೈಂ: ತಲೆ ಮೇಲೆ ಕಲ್ಲು ಎತ್ತಿ ಹಾಕಿ ವಕೀಲನ ಹತ್ಯೆ!

जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज! ಜಮೀನು ವಿವಾದದಿಂದ ಕೊಲೆ ನಡೆದಿರಬಹುದು ಎಂದು ಪೊಲೀಸರು ಶಂಕಿಸಿದ್ದಾರೆ कलबुर्गी क्राईम : भरदिवसा डोक्यावर दगड...

वनखाते : चंदन झाडाची चोरी! आरोपीस 10 वर्षांची शिक्षा!ಅರಣ್ಯ ಖಾತೆ: ಶ್ರೀಗಂಧದ ಮರ ಕಳವು! ಆರೋಪಿಗೆ 10 ವರ್ಷ ಶಿಕ್ಷೆ!

सिद्धापूर : या विभागाच्या वन क्षेत्रातील चंदनाचे झाड चोरून ते दुचाकीवरून चोरट्या मार्गाने घेऊन जात असताना दोघांना पकडून गुन्हा दाखल...

रावणाच्या सासुरवाडीतल्या तुपानं उजळणार अयोध्येचा राम! पहिल्या आरतीसाठी 600 किलो तूप रवाना!ಅಯೋಧ್ಯೆಯ ರಾಮನು ರಾವಣನ ಅತ್ತೆಯ ಮನೆಯಲ್ಲಿ ತುಪ್ಪದಿಂದ ಬೆಳಗುತ್ತಾನೆ! ಮೊದಲ ಆರತಿಗಾಗಿ 600 ಕೆಜಿ ತುಪ್ಪ ಕಳುಹಿಸಲಾಗಿದೆ

आयोध्या : जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावतील, यासाठी...

बेळगाव : भाजपचे पृथ्वी सिंग हल्ला प्रकरण! MLC चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह 6 जणाविरोधात गुन्हा! ಬೆಳಗಾವಿ: ಬಿಜೆಪಿಯ ಪೃಥ್ವಿ ಸಿಂಗ್ ಹಲ್ಲೆ ಪ್ರಕರಣ! ಎಂಎಲ್ ಸಿ ಚನ್ನರಾಜ್ ಹಟ್ಟಿಹೊಳಿ ಸೇರಿ 6 ಜನರ ವಿರುದ್ಧ ಅಪರಾಧ!

बेळगाव- भाजपचे पदाधिकारी पृथ्वीसिंग यांच्यावरील हल्ला प्रकरणात बेळगाव ग्रामीणच्या आमदार मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू विधान परिषद सदस्य आमदार चन्नराज...

सौंदत्ती यल्लमा डोंगरावर रोप वे ! राज्य सरकार विचाराधीन ! विधानसभेत मंत्री एच. के. पाटील यांची माहिती!ಸೌಂದತ್ತಿ ಯಲ್ಲಮ್ಮ ಪರ್ವತದ ಮೇಲೆ ರೋಪ್ ವೇ! ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಪರಿಗಣನೆಯಲ್ಲಿದೆ! ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಚಿವ ಎಚ್. ಕೆ. ಪಾಟೀಲ್ ಮಾಹಿತಿ!

प्रतिनिधी: बेळगाव राज्यातील पर्यटनस्थळांचा कायापालट करण्यासाठी खासगी क्षेत्रातील भांडवल आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पीपीपी मॉडेलवर (सार्वजनिक आणि खासगी भागीदारी)...

अन्.. माजी पंतप्रधानांच्या सुनबाई भडकल्या..! जीव द्यायला बस खाली जा, माझी 1.5 कोटींची कार!

कर्नाटक : माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा यांची सून आणि एच.डी रेवन्ना यांची पत्नी भवानी रेवन्ना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर...

लोकोळी -जैनकोप येथे शनिवारी कार्तिक उत्सव!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: सालाबाद प्रमाणे कार्तिक महिन्यात होणाऱ्या लोकोळी- जैनकोप येथील हनुमान कार्तिकोत्सव अर्थात मारुती पर्व चा उत्सव येत्या...

चिक्कमंगळुरात वकिलावर हल्ला ! खानापूर वकील संघटनेचा निषेध!ಚಿಕ್ಕಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ವಕೀಲರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ! ಖಾನಾಪುರ ವಕೀಲರ ಸಂಘದ ಪ್ರತಿಭಟನೆ!

खानापूर : चिक्कमंगळूर येथील प्रीतम नामक युवा वकीलावर पोलिसांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ, खानापूर  वकील संघटनेच्या वतीने करण्यात आला तालुका...

म. ए. समितीच्या वतीने उद्या शिनोळी येथे रास्तारोको! महामेळाव्यास परवानगी नाकारल्याने निर्णय

बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटक सरकारने दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महामेळावा होऊ नये...

error: Content is protected !!
Call Us