खानापूर न्यायालयाचा निकाल!.. अवैधदारू विक्री प्रकरणी एकास तुरुंगवास! ಖಾನಾಪುರ ಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಪು!.. ಅಕ್ರಮ ಮದ್ಯ ಮಾರಾಟ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಒಬ್ಬನಿಗೆ ಜೈಲು!
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्याच्या अनेक ग्रामीण भागात बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणे अनेक वेळा उजेडात आली आहेत. अवैध...