टोल आकारणी होणारच! अन् शेतकऱ्यांना ही न्याय देणार ! जिल्हाधिकारी नितेश पाटील ! खानापुरात शेतकऱ्यांशी झाली बैठक
खानापूर लाईव्ह न्युज खानापूर: गेल्या आठवड्याभरापासून गणेबैल टोल प्लाझा सुरू करण्यासंदर्भात सुरू असलेल्या हालचाली व शेतकऱ्यांचा त्या विरोधात असलेला आक्रोश...