शेतकरी नेते विठ्ठल हलगेकर यांचे कार्य अभिनंदनिय , वरिष्ठानी त्यांनाच पुन्हा संधी अगत्याचे : भाजप नेते शंकरगौडा पाटील
खानापूर: खानापूर तालुक्यात सहकारी क्षेत्राचे जाळे विस्तारात एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व तळागाळातील शेतकरी समाजापर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या व व्यथा जाणून घेण्यासाठी...