खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक उद्या सोमवार दि. 13 रोजी ठीक 11 वा श्री ज्ञानेश्वर मंदिर खानापूर या ठिकाणी बोलावण्यात आली आहे. तरी तालुक्यातील सर्व ज्येष्ठ सभासद व ज्येष्ठ नागरिकानी उपस्थित राहावे. असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने यशस्विनी आरोग्य योजना लाभ घेण्याबाबत विचार विनिमय व नोंदणी, भरड धान्य वापर व त्याचे फायदे याविषयी अधिक माहिती व त्याच ठिकाणी खरेदी करण्यासाठी या धान्यांची योग्य दरात व उत्कृष्ट धान्य उपलब्ध केली आहे. आणि इतर महत्त्वाचे विषयावरती योग्य ती चर्चा करण्याकरिता प्राधान्य दिले आहे.
तरी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वेळेमध्ये उपस्थित राहून अध्ययन पूरक मते विचारात घेऊन योग्य निर्णय घेण्याचा आहे.असे संघटनेचे कार्यदर्सी सी एस पवार सर यानी कळविले आहे. प्रचार व प्रसारक श्री उमाकांत राजाराम वाघधरे यांच्यामार्फत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा फोन नंबर 8971366940
असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष v s बनोसी सर यांनी केले आहे.