खानापुर -तपोभूमी कुंडई गोवा पूज्य श्री ब्रम्हेशानंदाचार्य प.पूज्य सद्गुरु माऊलींच्या दिव्य कृपाशीर्वादाने
संतसमाज कुपटगिरी,संतसमाज रामगुरवाडी-इदलहोंड तसेच स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त आयोजनाने पूज्य गुरुपीठाच्या ब्रह्मवृंदांच्या पौरोहित्याखाली रविवार दि. 14 मे रोजी श्री रवळनाथ मंदिर खानापूर येथे दिव्य उपनयन संस्कार पार पडला.
दिव्य उपनयन संस्कार साठी बटूच्या घरी भेटी साठी सहकार्य केले. संत समाज कुपटगिरी ज्येष्ठ गुरू बंधू कृष्णा महादेव पाटील, विश्वास किरमटे, राजू बेळगोजी. तपोभूमी कोषागार प्रमुख सुदेश खुशाली नाईक, रवींद्र किरमटे, जोतिबा पाटिल, गंगाराम शिंदे , प्रसाद शिंदे
संत समाज रामगुरवाडी, इडलहोंड मधून ज्येष्ठ गुरू बंधू रघुनाथ उत्तूरकर, सोमनाथ पाटिल या सर्वांनी सहकार्य केले.
दिव्य उपनयन संस्कार रवळनाथ मंदिर खानापुर येथे सुसंपन करण्यासाठी दोन्हीं संत समाज समिती गुरू बंधू भगिनी व गुरव गल्ली खानापुर मधील भाविकांनी सुध्दा सहकार्य केले
तसेच या दिव्य सोहळ्यासाठी अतिथी पाहुणे म्हणून हिंदु राष्ट्र सेना बेळगांव जिल्हा अधक्ष रवि कोकितकर, राजाराम पां.जोशी ट्रष्टी मेंबर नामदेव जो.गुरव चेअरमन महालक्ष्मी जत्रा कमिटी, संजय कळंगुटकर संचालक तपोभूमी, विनोद नाईक, अनिल कृ,कदम मुख्याद्यापक , नगरसेविका राजश्री गुंडू तोपिनकट्टि, खानापूर सोमनाथ इरु पंचवडकर प्रचारक स स सावर्डे, कृष्णा म .पाटील जेष्ट गुरुबंधू सुदेशजी नाईक तपोभूमी , राजू बिळगोजी सचिव विश्व हिंदू खानापूर, निवृत्त कृषी अधिकारी वाय केसागर यांची उपस्थिती होते. सूत्र संचालन तपोभूमी ब्रह्मवृंद दीपक केदार गुरुजी यानी केले. प्रास्ताविक व स्वागत संत समाज कुपटगिरी विभागचे अधक्ष विश्वास किरमटे, आभार प्रदर्शन जोतिबा पाटिल यांनी केले